केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला पंढरीचा विठूराया
कराड : केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून, लाखो लोक विस्थापीत झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी साक्षात पंढरपूरचा विठुराया सरसावला आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25 लाख रूपयांचा मदतनिधी देणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी केली.कराड : प्रतिनिधी
केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून, लाखो लोक विस्थापीत झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी साक्षात पंढरपूरचा विठुराया सरसावला आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25 लाख रूपयांचा मदतनिधी देणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी केली.
Post a Comment