शासकीय कार्यालयात संपामूळे शुकशुकाट


पाटण : राज्यातिल सरकारी कर्मचार्यानी आपल्या विविध मागण्या साठी पुकारलेल्या संपात पाटण तालुक्यातील तहशिल कार्यालयासह पंचायत समिती विभागातील शिक्षण आरोग्य या महत्वाच्या विभागासह तालुक्यात एक हजार सहाशे च्यावर कर्मचारी सहभागि झाल्याने रुग्णासह शासकिय कामासाठी आलेल्या नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

राज्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचार्यानी सातव्या वेतन आयोगासह आपल्या विविध मागण्या साठी आज सपं पुकारला होता या संपात पाटण तालुक्यातील तहशिल कार्यालयातील १४१ .प्रांत ६ भुमी अभिलेख १० .वन विभाग ४ .पंचायत समितीच्या शिक्षण विभाग ११००.प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र अशी २४० .जि.प. बांधकाम . जि.प.पाणि .एकात्मिक .पचांयत आस्थापन .या सह १९९ या कर्मचार्यानी संपात सहभागी होवुन आपल्य कार्यालयाकडे पाट फीरवल्याने पाटण तालुक्यात पंचायत समितिच्या कार्यालयात तहशिल कार्यालयात विविध कामासाठी तालुक्याच्या विविध ठीकाणाहून आलेल्या नागरीकांना संपाचा फटका बसला.

पाटण तालुका दुर्गम डोगंराळ तालुका आहे सध्या पावसाचे दीवस असल्याने ताप .थंडी या आजरा सह कीरकोळ आजारा साठी येथील नागरीक तालुक्याच्या विविध विभागात असनार्या प्राथमिक आरोग्य केद्रांत धाव घेतात पण येथील वैधकिय अधी कारी संपात असल्याने रुग्णांची फार मोठी गैर सोय झाली तर खाजगी दवाखाण्यात धाव घ्यावी लागलीच पण सर्व सामाण्य रुग्णाना जादा पैसे द्यावे लागले.

पाटण तालुक्यातील शासकीय कार्यालयात नेहमीच वर्रदळ असते आज संप आहे याची बर्याचशा नागरीकाना कल्पना नसल्याने तहशिल कार्यालय .पंचायत समिती मध्ये आपल्या विविध कामासाठी आलेल्या नागरीकाना हताश होवुन आपल्या घरी परतावे लागले.

No comments

Powered by Blogger.