फलटण येथील शामराव रावसाहेब भोईटे यांचे अल्पशा आजाराने निधन


आरडगांव :
हिंगणगांव ता. फलटण येथील शामराव रावसाहेब भोईटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.अतिशय कठीण परिस्थितीतून त्यांनी पाच मुली आणि दोन मुले यांचे शिक्षण/लग्न हे सगळं व्यवस्थित करून संसार सुखाचा चालू असताना अचानक अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले त्याचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता त्याच्या जाण्यामुळे कुटुंबात दुःख व्यक्त होत असून त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले,सुन दोन नातवंडे असा परिवार आहे

No comments

Powered by Blogger.