कराडात सदगुरू मॅरेथॉनमध्ये धावले १० हजार स्पर्धक


कराड : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाने सद्गुरु मॅरेथॉन २०१८ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे व रत्नागिरी जिल्ह्यातून दहा हजार स्पर्धकांनी सहही स्पर्धा चार गटात पार पडली.

यामध्ये खुला गट मुले व मुली तसेच १८ वर्षाखालील मुले व मुली असे गट पाडण्यात आले होते. खुल्या गटाला आठ किलोमीटर अंतर होते. तर १८ वर्षाखालील गटासाठी मुले पाच किलोमीटर व मुली तीन किलोमीटर अंतर होते.भाग घेतला.

No comments

Powered by Blogger.