Your Own Digital Platform

भोलचंद बरकडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार


जावली गावचे सुपुत्र आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.श्री.भोलचंद सोमा बरकडे सर मुख्याध्यापक जि.प.शाळा माझेरी यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यशाबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समस्त ग्रामस्थांनी (जिव्हाळा ग्रुप) माझेरी यांनी युनिकॉर्न बाईक भेट दिली यावेळी आमदार दिपक चव्हाण सभापती सौ रेश्मा भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते