श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांचे निधनफलटण :  महाराष्ट्र राज्याचे पाहिले बांधकाम मंत्री कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कन्या श्रीमंत सरोजीनीदेवी मनोहर नामजोशी उर्फ अक्कासाहेब महाराज यांचे आज शनिवार (दि. १५) रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments

Powered by Blogger.