लघु व मध्यम वृत्तपत्रे जगली पाहिजेत : श्रीमंत रामराजे


स्थैर्य, फलटण : लघु व मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्न गंभीर असून ही वृत्तपत्रे जगली पाहिजेत. शासनाच्या योजना तळागळात पोहचवण्याचे काम लघु व मध्यम वृत्तपत्रे करतात.

 महाराष्ट्र शासनाच्या नूतन संदेश प्रसारण धोरणाबाबत काही दिवसात विशेष बैठक आपल्या दालनात आयोजित करणार आहोत अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आयोजित महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या वार्षिक सभेप्रसंगी दिली.

No comments

Powered by Blogger.