रामराजेंना आता वर लोकसभेला जायचय? स्वतः रामराजेंनी व्यक्त केली इच्छा...स्थैर्य, फलटण: आता मला खाली जायचे नाही. आता वर जायचे आहे असे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

फलटण येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ना. श्रीमंत रामराजे बोलत होते.

वर म्हणजेच लोकसभेला जाण्याची इच्छा व्यक्त केली की काय ? तर खाली म्हणजेच राज्यात आपल्याला जायचे नाही, असे स्पष्ट केले की काय? असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

No comments

Powered by Blogger.