कु. आश्वीनी धायगुडे लांब उडीत तालुक्यात प्रथम


मायणी : शिरवळ ता. खंडाळा येथे आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या बापूराव रामजी पाटील विद्यालय, खेड बुद्रुक विद्यालयाच्या कु. आश्विनी विलास धायगुडे हिने लांब उडीत १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून तिची जिल्हा स्तरावर आयोजित स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला क्रीडा शिक्षक चंद्रकांत बोडरे यांनी मार्गदर्शन केले. तिचे विद्यालयाचे मुख्याधापक खवळे एच.डी. ग्रामस्थ, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.