शेरेचीवाडी शाळेमार्फत दादासाहेब गोपणर यांचा यथोचित सत्का


आरडगांव : शेरीचीवाडी (हिंग)ता. फलटण येथील दानशुरदाते माजी पोलीस मा.दादासाहेब गोपणर यांनी सामाजिक बांधिलकी जपत शेरेचीवाडी जिल्हा परीषद शाळेच्या चार वर्गखोल्यांना स्वखर्चातून आतून व बाहेरुन पस्तीस हजार रुपये खर्च करुन रंगकाम करून दिले.

 गोपणर यांच्या या विशेष कार्याची दखल घेऊन फलटण पचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती मा.सौ. प्रतिभाताई धुमाळ, जि.प.सदस्य मा.धैर्यशील अनपट (बापू ), माजी शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. अरजून भोईटे, केंद्र प्रमुख प्रमिला रणवरे मॅडम, सरपंच शामराव कणसे, ग्रामपंचायत सदस्य, सुधीर कराळे, शाळेचे कार्यतत्पर मुख्याध्यापक संजय शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करणेत आला.

 यावेळी अरविंद ऊर्फ राजाभाऊ धुमाळ ,व्यसनमुक्त यूवक संघाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष जीवन शिंदे, ज्योती धुमाळ,रणजीत गायकवाड, पोलीस पाटील प्रथमेश सूर्यंवंशी, दिलीप मोरे, शिवाजी घाडगे, शिक्षक, मधुकर शिंदे, सुनिल बोडके,सतिश जाधव, सचिन गुरव, किशोर चांदगुडे, तुकाराम कदम ऊपस्थित होते. (दादासाहेब गोपणर यांचा सत्कार करताना, सभापती प्रतिभाताई धुमाळ, जि.प. सदस्य धैर्यशिल अनपट ( बापू ), शिक्षण विस्तार आधिकारी अरजून भोईटे आदी मान्यवर.

No comments

Powered by Blogger.