महावीर शहा यांच्याकडून ब्लड बँकेला 25 हजारांची देणगी

डॉ. बिपीन शहा यांच्याकडे धनादेश देताना महावीर शहा शेजारी डॉ. करवा, डॉ. पार्श्‍वनाथ राजवैद्य


फलटण: रेनायसन्स फार्मास्युटिकल पुणेचे सर्वेसर्वा फलटण वासिय महावीर शहा यांनी त्यांचे दिवंगत वडील स्व. जयकुमार शेटजी यांच्या स्मरणार्थ रू. 25000 ची देणगी फलटण मेडिकल फौंडेशन संचलित ब्लडबँक कम्पोनंट लॅब उभारणीसाठी प्रदान केली. याचा धनादेश ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. बिपिन शहा यांच्याकडे नुकताच सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत करवा, संचालक डॉ. पी. पी. राजवैद्य उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.