प्रधानमंत्री किसान समाधान योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स जमा करावी

स्थैर्य, फलटण: भारत सरकारच्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पंतप्रधान किसान समाधान योजना अंमलात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 हेक्टर अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांनी त्यांना मिळणारी मदत बँक खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी आपल्या बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तसेच आधार कार्डची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी अथवा ग्रामसेवक यांच्याकडे तातडीने जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.