Your Own Digital Platform

सौ. प्रभावती देशपांडे यांचे निधन


फलटण : येथील जेष्ठ पत्रकार दिगंबर देशपांडे यांच्या पत्नी सौ.प्रभावती दिगंबर देशपांडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्या शांत व मनमेळावू स्वभावाच्या होत्या.
त्यांच्या पश्‍चत पती, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.