Your Own Digital Platform

कराड जिल्ह्याच्या मागणीसाठी पाटील यांचे उपोषण

कराड: कराड जिल्हा व्हावा यासाठी युवा सेनेचे कराड दक्षिण तालुकाप्रमुख विश्वजीत पाटील यांचे दत्त चौक येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.

यावेळी विश्वजीत पाटील म्हणाले गेल्या दिड वर्षांपासून कराड जिल्हा व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत असून शासनाने सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कराड हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी असून मधी साठ वर्षापासून कराडचा विकास खुंटलेला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म मुलीची अवस्था असेल तर महाराष्ट्राची काय अवस्था असेल असा सवाल करून.कराड जिल्ह्याची आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे यावेळी विषयात पाटील यांनी सांगितले.