Your Own Digital Platform

श्री महाराजा ज्वेलर्स मध्ये ‘फ्री सुवर्ण बस्ता’


फलटण : फलटण मधील सुवर्ण खरेदी साठी विश्‍वासाच एकच नाव म्हणजे श्री महाराजा ज्वेलर्स. यंदाच्या लग्न सराईसाठी घेऊन आले आहेत खास ऑफर. लग्नाचे सर्व दागिने खरेदी करा आणि आणि फ्री सुवर्ण बस्त्याचे कूपन भरा आणि तीन भाग्यवान विजेत्यांना मिळणार दीड तोळा किमती चे कॅश बॅक कूपन. ही ऑफर दि.26 जानेवारीपासून सुरु झाली आहे. खास लग्न सराई च्या निमित्याने पायल जोडवी, वाटी मणी, गंठण, कर्णफुले, अंगठी, पाटल्या - बांगड्या, नेकलेसचे हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे. तसेच पुरुषांसाठी अंगठी, चैन व ब्रेसलेट चे लेटेस्ट डिझाइन आहेत, असे श्री महाराजा ज्वेलर्स चे संचालक नवनाथ माने यांनी सांगीतले.