रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्तरातून अभिवादन

पुणे:माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठानच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वंदना कांबळे, राजेश पुरम, शाम भांबुरे, ऍड प्रशांत यादव, रोहित भोसले, अमित भोसले, आकाश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

झोपडपट्टी सुरक्षा दल

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दल महिला आघाडीच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहर महिला अध्यक्षा सुरेखा भालेराव, अर्चना वाघमारे, प्रतिभा गायकवाड, जलसा भगवानराव वैराट, अनुराधा परदेशी, वंदना पवार, पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख, महादेव मोरे, संतोष बोतालजी, गोरोबा पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा वर्ग प्रतिष्ठान

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त युवा वर्ग प्रतिष्ठानच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास युवा वर्ग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चेतन मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विराज काकडे, ऍड श्रीनिवास मोरे, राजेंद्र घोलप, सादिक पानसरे बाळासाहेब तुपसुंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन संघर्ष दल

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन संघर्ष दलाचे संस्थापक अध्यक्ष संजय भिमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नितीन बाल्कि, नरेंद्र भाटिया, रमेश शिंदे, विशाल आंदे, लता माकर, नजमा शेख, कालिंदी ननावरे, पुष्पा बागवी, सुवर्णा बुरा, नरेश लगशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताडीवाला रोड विभाग

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताडीवाला रोड विभागच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास आनंद सवाणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी अनिल पाटील, महेंद्र कांबळे, हनुमंत मनोहरे, हर्षद शेख, सचिन पारधे, जितेंद्र कांबळे, सागर साळवे, रेश्मा बनसोडे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन मातंग सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल तुजारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी विजय वडागळे, विल्सन पाखरे, वत्सला वाघमारे, कुसुम साळवे, गणेश ओव्हाळ, केशव खंडागळे, डेव्हिड मंडलिक, प्रदीप वाघमारे, राजेश वैरागर, विठ्ठल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

दलित महासंघ

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त दलित महासंघाच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास दलित महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सारिका नेटके, प्रा सुहास नाईक, ऍड. यशवंत जाधव, प्रा. राजेंद्र भोईवार, धनंजय झोंबाडे, शरद पाटोळे, सहदेव खंडागळे, नितीन चंदनशिवे, नाना एडके, जयसिंग केंजळे, लक्ष्मी पवार उपस्थित होते.

दलित युवा संघर्ष समिती पुणे शहर

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त दलित युवा संघर्ष समिती पुणे शहराच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई पुतळ्यास समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर नेटके यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी दलित युवा संघर्ष समितीचे पदाधिकारी अशोक जगताप, विकास सातारकर, शरद अडागळे, राजेश रासगे, अनिता अवचिते, अनिता अवचिते, उषा गायकवाड, शहनाज शेख, शारदा गायकवाड, विमल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

भिमांश क्रांती

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भिमांश क्रांती सेनेच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास भिमांश क्रांती सेनेचे अध्यक्ष प्रेम जोगदंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिमांश क्रांती सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब आरवळकर, इरफान शैख, मोहन भुसाणी, संजय कदम, संतोष कांबळे, बाळासाहेब शिंदे, बाप्पू बोकेफोडे, आकाश गायकवाड आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठान

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी ऍड पूजा आल्हाट, समाधान शेंडगे, नरेश जगताप, रोहित जगताप, बबलू घुगे, विजय तलभंडारे, सचिन जगताप, सदा देवनार, भूषण घोंगडे, अर्चना कांबळे, चंद्रकांत सकट, गोरख दुपारगुडे, बाबा कांबळे, सुभाष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

लहुजी महासंघाच्यावतीने

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त लहुजी महासंघाच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई यांच्या पुतळ्यास मातंग समाजाचे प्रकाश वैराळ यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कमल चांदणे, मालती अवघडे, एकनाथ चांदणे, बाळासाहेब मोहिते, शैलेश आवळे, सनी सोनवणे, सचिन नवगिरे उपस्थित होते.

भारतीय दलित विकास आघाडी

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त भारतीय दलित विकास आघाडीच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई पुतळ्यास भारतीय दलित विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रवी आरडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पदमा कांबळे, राणी चव्हाण, वैभव कांबळे,जीवन कांबळे, दत्ता चव्हाण, महादेव साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा माळी संघटना

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त युवा माळी संघटनेच्यावतीने वाडिया महाविद्यालयासमोरील चौकातील माता रमाई पुतळ्यास युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वृषाली शिंदे, सचिन कचरे, हनुमंत टिळेकर व अविनाश कोद्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.