Your Own Digital Platform

विद्यार्थ्याांनी साकारले छ. शिवाजी महाराज जयंती

नागठाणे (सातारा): आदर्श विद्यामंदिर, विंग, कराड, सातारा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा धवले यांच्या मार्गदर्शनाखाली 1165 विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने मैदानावर छ. शिवाजी महाराज जयंती च्या आकारात बसून विश्वविक्रम केला.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नागठाणे सेवाकेंद्राच्या ब्रह्माकुमारी सुवर्णा व डॉ दीपक हारके यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाची नोंद ग्लोबल रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. ब्रह्माकुमारी सुवर्णा यांचा हा 40 वा विश्वविक्रम आहे व डॉ दीपक हारके यांचा हा 104 वा विश्वविक्रम आहे.