....या कारणामुळे आज पबजी खेळता येणार नाही
नवी दिल्ली : पबजी खेळणार्‍यांसाठी एक बॅड न्यूज आहे. गेमममध्ये काही नवीन अपडेट करण्यासाठी कंपनीनं काही तासांसाठी पबजी ऑफलाइन केले आहे. त्यामुळे जगभरातील पबजी प्रेमींना हा गेम आज खेळता येणार नाही, अशी माहिती कंपनीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे.

लाँचनंतर पबजी मोबाइलला अपडेट दिले जाते. वर्षाच्या प्रारंभी पबजीत तळज्ञशपवळ डपेु चरि हे अपडेट दिले होते. या अपडेटमुळे प्लेअर्सला काही नवीन आणि रोमांचक फीचर उपलब्ध करण्यात आले होते. यात स्नोमोबाइलसह नवीन आणि हायटेक गन्सचा समावेश होता. पबजी मोबाइल लवकरच 0.11.0 अपडेट रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या अपडेटसह प्लेअर्ससाठी नवीन झोंबी मोड (नेालळश चेवश) दिला जाणार आहे. गेममध्ये नवीन अपडेट दिल्यानंतर दुपारनंतर भारतातील लोकांना पबजी गेम खेळता येवू शकणार आहे.

पबजी हा सध्या जगभरात सर्वात जास्त चर्चित ऑनलाइन गेम आहे. जगभरात दरदिवशी कोट्यवधी लोक हा गेम खेळतात. हा गेम लाँच करण्यात आल्यानंतर आतापर्यंत 20 कोटीहून अधिक लोकांना तो डाउनलोड केल्याची माहिती आहे.

No comments

Powered by Blogger.