महात्मा फुले भाजी मंडईनजिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी

स्थैर्य, कोळकी : फलटण शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा फुले भाजी मंडई येथे पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह उभे करावे अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहेत. शहरात ठिक ठिकाणी पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहेत परंतु शहरातील व ग्रामीण भागातून बाजारासाठी येणार्‍या महिलांसाठी शहरात ठीक ठिकाणी स्वच्छतागृह नगरपालिकेने उभे करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.