अजय पवार यांना मातृशोक

फलटण : दै. ऐक्य फलटण कार्यालयातील डी टी पी ऑपरेटर अजय पवार यांच्या आजी, तपस्विनी श्रीमती ताराबाई म्हेकरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने शनिवार दि.2 रोजी पहाटे निधन झाले. दुपारी 1 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांनी महानुभाव पंथीय दीक्षा घेतली असल्याने सतत धार्मिक कार्यक्रम उपक्रमात सहभागी होत असत. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी महानुभाव पंथातील संत, महंत, उपदेशी आणि गृहस्थ धर्मातील त्यांचे आप्तेष्ट व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.