Your Own Digital Platform

श्रीमंत अनिकेतराजे यांचा वाढदिवस उत्साहात...

फलटण : फलटणचे युवराज तथा युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना ‘श्रीमंत रामराजे चषक’चे आयोजक प्रकाश गरुड (मामा), शिवराज नाईक निंबाळकर, हर्षल लोंढे,सलिम खान, राजु बर्डे, गणेश मोरे, निलेश अहिवळे, अशोक मोरे.