उमाजी नाईक जयंती फलटण येथे साजरी
फलटण: आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 187 वी जय मल्हार गणेशोत्सव मंडळाच्यावतीने साजरी करण्यात आली.
यानिमित्त सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, डॉ. भोकरे, अनिलशेठ शहा, मिलींद गानबोटे, नामदेवराव भांडवलकर, सचिन भांडवलकर, बाबुराव जाधव, संदीप मदने, बापुराव भांडवलकर, रमेश आडके, संजय जाधव, गणेश आडके, किशोर भांडवलकर, दत्तात्रय अडसुळ, सोहम आडके, बाळासो भांडवलकर, संकेेत भांडवलकर, ओमकार चव्हाण, मनोज चव्हाण, रोहित आडके महंमद शेख, नितीन मदने, सतीश माने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.