Your Own Digital Platform

आजपासून हरिबाबांचा पुण्यतिथी उत्सव
फलटण : फलटण येथील अनेकांचे आराध्य दैवत असणार्‍या श्री.सदगुरू हरिबुवा साधु महाराज यांचा पुण्यतिथी उत्सवास 10 फेब्रुवारी पासुन प्रारंभ होत असुन या निमिती आयोजित कलण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तानी लाभ घ्यावा असे अवाहन ट्रस्ट च्या वतीने कराण्यात आले आहे.

रविवार , दि. 10 फेब्रुवारी 2019 ते सोमवार दि.18 फेब्रुवारी 2019 अखेर आयोजन करण्यात आले असून रविवार

दि. 10 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9 वाजता श्री. सदगुरू अवधूत भजनी मंडळातर्फे वीणापूजन होऊन श्रींच्या महोत्सावात सुरूवात होणार आहे. सकाळी 9 ते 11 व -भागवत कथा:

सांयकाळी 4:30 ते 6:30 - ह.भ.प.श्री.धनंजयानंद देशपांडे ,धुळे

दुपारी 2:30ते 4:30 - भजन: माऊली महिला भजनी मंडळ,फलटण

रात्री 9 ते 11 - कितन : ह.भ.प.साहेबराव पढेर महाराज , होळ

सोमवार दि. 11 रोजी

सकाळी 9 ते 11 व -भागवत कथा:

दुपारी 2:30ते 4:30 - भजन: केसकरबाई भजनी मंडळ,फलटण

सांयकाळी 4:30 ते 6:30 - ह.भ.प.श्री.धनंजयानंद देशपांडे ,धुळे

रात्री 9 ते 11 - कितन : ह.भ.प.मारूतराव शिंदे महाराज, ताथवडा

मंगळवार 12 रोजी

सकाळी 9 ते 11 व -भागवत कथा:

दुपारी 2:30ते 4:30 - भजन:श्री सदगुरू हरिबुवा महाराज महिला भजनी, फलटण सांयकाळी 4:30 ते 6:30 - ह.भ.प.श्री.धनंजयानंद देशपांडे ,धुळे रात्री 9 ते 11 - कितन : ह.भ.प. विश्‍वास आप्पा कोळेकर महाराज, नांदल

बुधवार 13 रोजी

सकाळी 9 ते 11 व -भागवत कथा: दुपारी 2:30ते 4:30 - भजन: मीरा भजनी मंडळ, फलटण सांयकाळी 4:30 ते 6:30 - ह.भ.प.श्री.धनंजयानंद देशपांडे ,धुळे रात्री 9 ते 11 - कितन : ह.भ.प. नंदकुमार कुमठेकर महाराज, फलटण

गुरुवार 14 रोजी

सकाळी 9 ते 11 व -भागवत कथा: दुपारी 2:30ते 4:30 - भजन: केशवस्मृती भजनी मंडळ, फलटण सांयकाळी 4:30 ते 6:30 - ह.भ.प.श्री.धनंजयानंद देशपांडे ,धुळे रात्री 9 ते 11 - कितन : ह.भ.प. भगवान दडस महाराज, माळेगाव

शुक्रवार 15 रोजी

सकाळी 9 ते 11 व -भागवत कथा: दुपारी 2:30ते 4:30 - भजन: शारदा भजनी मंडळ, फलटण सांयकाळी 4:30 ते 6:30 - ह.भ.प.श्री.धनंजयानंद देशपांडे ,धुळे रात्री 9 ते 11 - कितन : ह.भ.प.प्रविण चव्हाण महाराज, विठ्ठलवाडी

शनिवारी 16 रोजी पुण्यनिथि मुख्य दिवशी सकाळी 6 ते 8 - श्री स लहुरुद्र अभिषेक दुपारी 11 ते 3 - भजन: पंचक्रोशीतील सव सांप्रदायिका भजनी मंडळ दुपारी 3ते - भजन: दादा महाराज भजनी मंडळ ,फलटण सांय. 5:30 ते 7 - भजन: ॐ दत्त चिल्ले ॐ भजनी मंडळ, फलटण

रविवार 17 रोजी

भागवात कथा समाम्ती सकाळी 10 ते 12 काल्याचे भजन- श्री अवभूत भजनी मंडळ, फलटण दुपारी 12 ते 3 - महाराज

सोमवार 18 रोजी

श्री सदगुरू हरिबाबा महाराज यांच्या प्रतिमेची व पादुकांची पालखीतून नगर प्रदक्षिण दिंडी कारण्यात येणार असून

कार्यक्रमास भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.