Your Own Digital Platform

दाजी वाघमोडे यांचे निधन

दुधेबावी : लक्ष्मीनगर , फलटण येथील दाजी राघु वाघमोडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.ते 82 वर्षांचे होते.

ते आरोग्य पर्यवेक्षक पदावरून बारामती येथून सेवानिवृत्त झाले होते.त्यांचे पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फलटण तालुका केमिस्ट अन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी विजय वाघमोडे यांचे ते वडील होते.