एस. टी. कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी रणजितसिंह भोसले यांची निवड

सातारा: महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष ना. दिवाकरजी रावते साहेब व शिवसेना प्रणित एस. टी. कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंदजी सावंत,सातारा सांगली संपर्क प्रमुख शिव सेना उपनेते ना. नितीनजी बानूगडे पाटील यांच्या आदेशावरून आज सातारा जिल्हा एस. टी. कामगार सेनेची जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न झाली. या वेळी जिल्हयातील शिवसेना एस.टी. कामगार सेनेचे सर्व तालुक्यातील सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यकारीणीतील पदाधिकारी यांनी एकमुखाने जिल्हा प्रमुख पदी रणजितसिंह भोसले यांची निवड करण्यात आली.

यावेळी पुणे प्रादेशिक सचिव श्री. राहुल हिरवे, जेष्ठ नेते श्री. प्रल्हाद सपकाळ उपस्थित होत. यावेळी जिल्हा कार्याअध्यक्ष पदी शिवाजी देसाई (पाटण), जिल्हा उपाध्यक्ष. रामभाऊ रैनाक (कराड), जिल्हा उपाध्यक्ष. राजेंद्र बर्गे (कोरेगाव), जिल्हा उपाध्यक्ष सुनील पोळ (मेढा), जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ पन्हाळे (फलटण), प्रमुख सल्लागारपद पी.एस. सपकाळ, कायदेशीर सल्लागारपदी उल्हास पवार, सचिवपदी सुहास जंगम, सह सचिवपदी रणजित जाधव, सह सचिवपदी .भीमराव जिमल, .कोषाध्यक्षपदी. रवींद्र तावरे,.संघटक सचिवपदी शिवाजी खाडे, महिला सह संघटकपदी बुधावले, कार्यकारणी सदस्यपदी आनंदराव भोसले,पोपट चोरमले, विश्‍वास माने इत्यादी निवडी जाहीर झाल्या.

यावेळी रणजितसिंह भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.