प्रज्वल अडसूळचे एन एम एम एस परीक्षेत यश
तरडगाव: सौ वेणूताई चव्हाण हायस्कुल तरडगावचा विद्यार्थी चि. प्रज्वल प्रदीप अडसूळ याची मानव विकास संशोधन मंत्रालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बळ घटक शिष्यवृत्ती परीक्षेतून शिष्यवृत्ती साठी नुकतीच निवड झाली.
त्याबद्दल त्याचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.
Post a Comment