उषा अहिवळे यांचे निधन

फलटण : दैनिक गंधवार्ताचे संपादक शाम आबा अहिवळे यांच्या भगीनी व अ‍ॅड.रोहित शाम अहिवळे यांच्या आत्या उषा आबा अहिवळे वय वर्षे 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री 11.30 वाजता दु:खद निधन झाले आहे.

उषा अहिवळे प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन येथे शिक्षीका म्हणून कार्यरत होत्या.शिक्षणाची त्यांना आवड होती, बालमित्रांच्या संगतीत त्या रमायच्या, विद्यार्थ्यांच्या त्या आवडत्या शिक्षीका होत्या. रङ्काई ङ्कहिला बचत गटाद्वारे त्यानी ङ्कहिलांचे संघटन करून त्यांच्या अनेक सङ्कस्या सोडविलेल्या आहेत. त्यांच्या निधनाङ्कुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments

Powered by Blogger.