दुष्काळ निधी मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी तलाठ्यांकडे आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स जमा करावी





स्थैर्य, फलटण: संपुर्ण फलटण तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. ज्या शेतकर्‍यांचे दुष्काळातील खरीप हंगामातील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांना 5 एकरांपर्यंत दुष्काळ निधी मिळण्यासाठी संबंधित तलाठ्यांकडे शेतकर्‍यांनी आपल्या आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुक यांची झेरॉक्स प्रत द्यावी. किंवा गावकामगार तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.