एक रुपया भरा आणि गाडी घरी न्या; बजाजची नवी ऑफर




स्थैर्य, फलटण: कमल बजाज आणि बजाज फायनान्स यांच्यामार्फत एक रुपयात गाडी घरी घेउन जाण्याची ऑफर सुरु केली आहे.

फक्त एक रुपया भरुन बजाज फायनान्समार्फत शून्य टक्के व्याजदराने बजाजची कोणतीही दुचाकी गाडी घरी घेउन जाता येणार आहे. फक्त विम्याचे पैसे ग्राहकांना भरावे लागणार आहेत.

त्याचप्रमाणे फलटण, बारामती आणि दौंड येथील शोरुममध्ये सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या गाड्या एक्स्चेंजमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत.

या संधीचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.