वडले येथील मोरे यांचे सी. ए. परीक्षेत यश


दुधेबावी : वडले ता. फलटण येथील प्रशांत कांतीलाल मोरे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून इन्स्टिट्युट आफ चार्टंट अकौंटंट ऑफ इंडियाने घेतलेल्या सी.ए.परिक्षेत यश संपादन केले.

जि.प.शाळा पाटीलवस्ती ( वडले) येथे प्राथमिक शिक्षण ,जय भवानी हायस्कूल तिरकवाडी व जवाहर नवोदय विद्यालय, सातारा माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. प्रशांत मोरे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.