फलटण नगरपरिषदेमार्फत शिवजयंती साजरी

छ. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करताना नगराध्यक्षा सौ. नीताताई नेवसे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व नगरसेवक/नगरसेविका.

फलटण : छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छ. शिवरायांच्या प्रतिमेस आणि शहरातील पुतळ्यास पुष्पहार घालुन नगराध्यक्षा सौ.नीताताई मिलिंद नेवसे व नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी यांनी अभिवादन केले.

यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुवर्णाताई खानविलकर, आरोग्य समिती सभापती अजय माळवे, नगरसेवक असिफ तथा बाळासाहेब मेटकरी, अभिजित भोसले, नगरसेविका सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले, सौ. दिपाली निंबाळकर, सौ. प्रगती कापसे, सौ. शिरतोडे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगर परिषद अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.