Your Own Digital Platform

ढवळ येथे शहीदांना श्रद्धांजली

फलटण: ढवळ येथे पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सरपंच,उपसरपंच,सदस्य, तरूण, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

हा कार्यक्रम विजयकुमार लोखंडे, राजू लोखंडे यांनी आयोजित केला होता.