Your Own Digital Platform

सौ. शकुंतला शिंदे यांचे निधन

स्थैर्य, विडणी : विडणी येथिल सौ.शकुंतला नानासो शिंदे वय- 65 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

विडणी ता.फलटण येथिल श्रीराम साखर कारखान्याचे माजी संचालक कै,कृष्णराव अभंग ऊर्फ गांधी आण्णा यांची कन्या व उद्योजक संदीप शिंदे व हेमंत शिंदे यांच्या मातोश्री सौ.शंकुंतला नानासो शिंदे याच्या वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

सौ.शकुंतला शिंदे अत्यंत मायाळू व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या अकस्मित निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.त्यांच्या पश्चात पती,एक विवाहित मुलगी दोन मुले सूना नातवंडे असा परिवार आहे.