रणजितदादांचा आज पदग्रहण समारंभ


फलटण: राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फलटण येथील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाली आहे. त्यांचा आज माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा काँग्रेस भवन येथे होणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.
कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सातारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे.


No comments

Powered by Blogger.