Your Own Digital Platform

नारायण धुमाळ यांचे निधन

दुधेबावी: आदकी‘ बुद्रुक ता.फलटण येथील नारायण (भाऊ) सखाराम धुमाळ (वय 88) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि.19 रोजी पहाटे 5.45 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

ते माजी जि. प.सदस्य सुभाषराव धुमाळ यांचे बंधू व फलटण पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ यांचे सासरे होत.

नारायण (भाऊ ) धुमाळ यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.