Your Own Digital Platform

तालुक्यातील शेतकर्‍यांनी आधार कार्ड काढावे : तहसीलदारफलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येथे की महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्त योजना साठी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असून तसे बँकेकडून आधार कार्ड नसलेली यादी प्राप्त झाले आहे तरी अजूनही काही शेतकरी बांधवानी आधार कार्ड काढलेले नाही त्यानीं फलटण तालुक्यातील आधार मशीन केंद्र चालक विकास अहिवळे केंद्र -फलटण तसेच पंचायत समिती फलटण संपर्क मोबाईल नंबर 9922404500, सचिन शेळके केंद्र -पाडेगाव संपर्क 9970554961, गणेश वाघमारे केंद्र - साखरवाडी संपर्क मो 9423888850 , बापूराव येळे केंद्र- तरडगाव संपर्क मो 9404247057 , रणजित भगत केंद्र पिंप्रद संपर्क मो 9850149148 राहुल गावडे केंद्र -गोखळी संपर्क मो 9561876505, मंगेश गिरमे केंद्र- महाराष्ट्र बैंक कोळकी संपर्क मो 8999820030, दत्ता शेलार, केंद्र - स्टेट बैंक कृषी संपर्क मो 7030404941 वरील प्रमाणे आधार मशीन केंद्राशी संपर्क साधून आधार कार्ड काढून घ्यावे असे आवाहन हणुमंत पाटील तहसीलदार फलटण यांनी केले आहे