Your Own Digital Platform

दिलीप सिंह भोसले यांच्या मातोश्री लीलावती भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन


स्थैर्य, कोळकी : येथील फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप सिंह भोसले यांच्या मातोश्री लीलावती भोसले( वय 93 )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले सुना , नातवंडे ,परतूनडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते .

. जुन्या पिढीतील असूनही त्यानी आपल्या सुनांना उच्‍च शिक्षणासाठी व सामाजिक कार्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवार ता. 12 जानेवारी रोजी सावडन्याचा विधी होणार आहे.