Your Own Digital Platform

शिक्षकाने विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेचा विचार करुन शिकवावे - प्रा.श्रीधर सांळखे

राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेत बोलताना प्रा.श्रीधर सांळुखे समावेत श्रीरंग काटेकर विजय राजे


स्थैर्य, सातारा : भविष्यातील सक्षम विद्यार्थ्या घडविण्यासाठी विद्यार्थ्याच्या शरिरिक मानसिक व आकलन क्षमतेचा पूर्ण विचार करुनच यापुढील काळात विद्यार्थ्याना शिक्षकाने शिकविणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ सहित्यीक प्रा.श्रीथधर सांळुखे यांनी व्यक्‍त केले ते गौरीशंकर डि.फार्मसी लिंब महाविद्यालयात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा व पेपर प्रेझेटेंशन कार्यक्रमात प्रमुख पाहणे म्हणून बोलत
होते.

यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य विजय राजे देगाव फार्मसीचे प्राचार्या नयना पिपोडकर डॉ अमित बेल्हेकर प्रा सविता मोरे प्रा.रोहित खुंटाळे अदि प्रमुख उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले विद्यार्थी शिक्षक याचे अतुट नाते शिक्षण क्षेत्रात पाहयाला मिळते आजची शिक्षणपध्दती ही घोकमपटटी व परिक्षार्थी बनली आहे यामध्ये मोठा बदल होणे अपेक्षित आहे शिकावे कसे हे शिकविणारे हाजारो महाविद्यालये आहेत पण कसे शिकावे हे शिकविणारे एकही संस्कार केंद्र कोठेही नाही असे मत व्यक्‍त करुन
तू पुढे म्हणाळे अध्यापन व आध्यापक याच्यामधीळ भावनिक 'क्र्णुबंध असला पाहीजे दिलेला अभ्यास पार पाडणे म्हणजे आध्यापन नव्हे तर जे शिकवितो आहे. त्यांनी शिकविणाऱ्या मनात जिज्ञासू निर्माण झाली पाहीजे या कार्यशाळेत सातारा पूणे सोलापूर कोल्हापूर जयसिंगपूर अकलूज विभागातील शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य विजय राजे यांनी केले सुत्रसंचालन कु.प्राजक्ता भांडबळलकर हिने केळे ब आभार सविता मोरे मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.स्नेहळ बडदरे प्रा.नमिता फाळके प्रा.सारिका लोंखडे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.