Your Own Digital Platform

आविष्कार संशोधन स्पर्धेत गौरीशंकर बी फार्मसीचे यश

यशस्वी विद्यार्थ्यीनी कु.सिध्दी चव्हाणचा सत्कार करताना श्रीरंग काटेकर समावेत योगेश गुरव डॉ राहळ जाधव डॉ सतोष बेल्हेकर

स्थैर्य, सातारा : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिध्दी चव्हाणची निवड, संशोधन स्पर्धेतील विजेतेपदाची पंरपरा कायम राखली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेमार्फत आयोजित केलेल्या अविष्कार संशोधन महोत्सब २०१९--२० सातारा सांगली कोल्हापूर जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी प्रथम फेरी बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण येथे पार पडली पदवी स्तरातील प्रथम फेरीमध्ये गौरीशंकर बी.फार्मसी लिंब या महाविद्यालयातील अंतिम
वर्षामध्ये शिकत असलेली विद्यार्थ्यीनी क॒ःसिध्दी महेंद्र चव्हाण हिने सादर केलेल्या “डिझाईन अँण्ड डेव्हळपमेंट ऑफ युड़ाजीट आर एस पी ओ बेसड नॅनोपार्टिक्युळेट सिस्टिम ऑफ असिक्लोफिनॅक फॉर ऑक्युलर डिलीव्हरी” यावर सादर केलेल्या संशोधनास व्दितीय क्रमांक मिळाला तसेच विद्यापीठ पातळीवर
आयोजित केलेल्या व्दितीय फेरीमध्ये क॒.सिध्दी चव्हाण या विद्यार्थ्यीनीने व्दितीय क्रमाक पटकावला सदर विद्यार्थ्यीनीची मुबंई विद्यापीठ येथे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तिने प्राप्त केलेल्या यशाबदळ तिचा महाविद्यालयतर्फे गोरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग
काटेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपप्राचार्य योगेश गुरव डॉ राहुल जाधव डॉ सतोष बेल्हेकर याची प्रमुख उपस्थिती होती सदर संशोधन सादर करणेसाठी प्राध्यापिका स्फूर्ती साखरे यांनी मार्गदर्शन केले
यशस्वी विद्यार्थ्यीनीचे संस्थेचे चेअरमन मदनराव जगताप उपाअध्यक्ष मिलिंद जगताप सचांलक जयवंतराव साळुखे आप्पा राजगे डॉ अनिरुध्द जगताप प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले