Your Own Digital Platform

हिराबाई माधवराव पवार यांचे निधनदुधेबावी : फलटण-बारस्कर गल्ली येथील माजी नगरसेवक सुरेश पवार याच्यां मातोश्री हिराबाई पवार यांचे नुकतेच निधन झाले .त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्याच्यां मागे 6 मुले ,सुना नातवंडे असा परिवार आहे ,
त्या धार्मीक कार्यक्रम,भजनी मंडळ मधे नेहमी सक्रीय होत्या .त्याच्यां निधनाने परिसरातील नागरीकांनी हळहळ व्याक्त केली .