Your Own Digital Platform

आजचा दिवस


शके १९४१, विकारीनाम संवत्सर, मंगळवार, दि. ०७ जानेवारी २०२०, पौष शुक्ल द्वादशी, चंद्र - वृषभ राशीत, नक्षत्र- कृत्तिका दुपारी ३ वा. २४ मि. पर्यंत नंतर रोहिणी, सुर्योदय- सकाळी ७ वा. १५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १५ मि.
 
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहात आहे. आजचा दिवस दुपारी ३ नंतर चांगला दिवस आहे. आज चंद्र - मंगळ प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशिंना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशिंना प्रतिकूल जाईल.
 
मेष-        आर्थिक कामे पूर्ण कराल. काहीना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक सौख्य लाभेल.
 
वृषभ-      अनुकूलता लाभेल. उत्साह व ऊमेद वाढेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. मनोबल उत्तम राहील.
 
मिथुन-   कामाचा ताण व दगदग जाणवेल. निरुत्साही राहाल. कामाचा ताण व दगदग जाणवेल.
 
कर्क-      नवीन परिचय होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. विविध लाभ होतील.

सिंह-      तुमचा विशेष प्रभाव राहील. सार्वजानिक कामात सुयश लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
 
कन्या-     उत्साह वाढेल. कामे मार्गी लावाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
 
तुला-      महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवास नकोत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
 
वृश्चिक-  खर्च कमी होतील. उत्साह वाढेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.
 
धनु-     खर्च वाढतील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल.
 
मकर-   प्रियजन भेटतील. सन्ततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
 
कुंभ-   मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमचा प्रभाव वाढेल.
 
मीन-   नातेवाईक भेटतील. नवा मार्ग दिसेल. प्रवास होतील.
 
आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
 
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४