Your Own Digital Platform

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा


स्थैर्य, सातारा : गृह (ग्रामीण) , वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास उद्योजकता व पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा.

दि.29 व 30 जानेवारी रोजी दौलतनगर ता. पाटण मतदारसंघात राखीव. शुक्रवार दि.31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर ता. पाटण निवास्थान येथून ढेबेवाडीकडे प्रयाण. 10.30 वाजता निर्माण संकुल ढेबेवाडी ता. पाटण येथील नुतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता उत्तम जगन्नाथ पाटणकर रा. मणदुरे यांचे चि. धिरज यांच्या विवाहप्रसंगी उपस्थिती. स्थळ. पाटणकर फार्म हाऊस मणदुरे. 4.25 वाजता यशवंत पांडूरंग देसाई रा. येराडवाडी यांची कन्या प्रियांका हिच्या विवाहप्रसंगी उपस्थिती. स्थळ. धामणी. 4.30 वाजत दिपक रामचंद्र पाटील रा. मल्हारपेठ यांचे चिरंजीव अक्षय यांच्या विवाह प्रसंगी उपस्थिती. स्थळ. जय भवानी मल्टीपर्पज हॉल, तांबवे फाटा व शासकीय मोटारीने कोयदा दौलत निवास्थान पोवई नाका, सातारा येथे आगमन व मुक्काम.

शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सातारा येथून सज्जनगड चाळकेवाडी मार्गे घाणबी ता. पाटणकडे प्रयाण.11 वाजता शासनाच्यावतीने आयोजित डोंगरी विभागातील आरोग्य शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता तारळी व वांग मराठवाडी धरण प्रकल्पासंदर्भात बैठकीस उपस्थिती. स्थळ. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक सभागृह, दौलतनगर ता. पाटण. 4 वाजता बाळासाहेब पाटील, आडूळ यांच्या मुलीच्या विवाहाप्रसंगी उपस्थिती. स्थळ. बहुलेश्वर महाविद्यालय, बहुले. सायं.5 वाजता पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ. शिवविजय सभागृह, दौलतनगर व सोयीनुसार शिविजय सभागृह येथून शासकीय मोटारीने दौलतनगर निवासस्थानी आगमन व मुक्काम.

रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शासकीय मोटारीने दौलतनगर ता. पाटण येथून साताराकडे प्रयाण. 11 वाजता तालीम संघ सातारा यांच्याकडे कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता तालील संघ सातारा येथून शासकीय मोटारीने ता. हवेली जि. पुण्याकडे प्रयाण.