Your Own Digital Platform

आजचा दिवस


शके १९४१, विकारीनाम संवत्सर, बुधवार, दि. ८ जानेवारी २०२०, पौष शुक्ल त्रयोदशी, प्रदोष, चंद्र- वृषभ राशित, नक्षत्र- रोहिणी दुपारी ३ वा. ५१ मि. पर्यंत नंतर मृग, सुर्योदय- सकाळी - ०७ वा. १५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १५ मि.
 
नमस्कार आज चंद्र वृषभ राशित रहाणार आहे. आजचा दिवस शुभ दिवस आहे. आज रवि - चंद्र षडाष्टक योग व शुक - चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, मिथुन, तुला या राशींना प्रतिकूल आहे.
 
मेष -           मनोबल वाढेल. महत्त्वाची आर्थिक कामे होतील. प्रवास नकोत.
 
वृषभ -      खर्च कमी होतील. मनोबल वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल
 
मिथुन -    महत्त्वाचे निर्णय नकोत. खर्च होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत.
 
कर्क -     आनंदी व आशावादी रहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
 
सिंह -     नातेवाईक भेटतील. जिद्दीने कार्यरत रहाल. मनोबल वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
 
कन्या -   आर्थिक कामे नकोत. महत्त्वाची बातमी समजेल. मनोबल उत्तम राहील. 

तुला -      आर्थिक लाभ होतील. मनोबल कमी राहील. प्रवास नकोत.
 
वृश्चिक -  मानसिक अस्वस्थता कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर                    करावीत.
 
धनु -    मनस्ताप संभवतो. आर्थिक कामे दुपार पूर्वी करावीत. प्रवास नकोत.
 
मकर-    आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. सार्वजनिक कामात सुयश लाभेल.
 
कुंभ -   मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लावाल. प्रवास सुखकर होतील.
 
मीन-   मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत.
 
आज दुपारी १२ ते १.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
 
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४